पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

25 ते 30 वयातील तरुणांचे जीवन

           मित्रहो नमस्कार चला आज आपण चर्चा करूया आपल्या जीवनाविषयी. मी अशा तरुणांचे हाल आपल्यापुढे मांडत आहे की ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि त्याचे नुकतेच कॉलेज पूर्ण झालेले आहे आणि तो नोकरीच्या शोधात आहे.            मित्रहो सामान्य कुटुंबात जन्मात आलेल्या तरुणांचे जीवन अतिशय बिकट असते आई-वडील काबाडकष्ट करून शाळा शिकवतात. मुलाचे अंगणवाडी पासून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण होते. पुढे कॉलेजमध्ये मुलगा जातो त्यावेळेस शिक्षणाचा खर्च वाढतो तो कसा बसा आई-वडील व्यवस्था करतात कॉलेज पूर्ण होते.  त्यानंतर मुलगा नोकरी शोधू लागतो. येथून सुरुवात होते मुलाच्या अग्नी परीक्षेची यामध्ये काही पास झाले तर ते पुढे जातात आणि जे पास होत नाही ते मग सुशिक्षित बेरोजगार होतात आणि पडेल ते काम  करण्यास चालू करतात.              मित्रहो आपण जेव्हा शाळेत जात असतो शिकत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये समाजामध्ये शेजारीपाजारी तसेच गावांमध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये एक वातावरण निर्माण झालेले असते आणि त्यामध्ये आ...