जीवनाविषयी पाच मुद्दे
1. स्वतःवर विश्वास ठेवा.
2.प्रत्येक प्रश्नावर उत्तर असतेच त्यामुळे संकटाच्या वेळेस कुणापुढे
भिक मागू नये.
3.सतत कार्यरत रहा कारण संकटाशी झुंज दिल्याशिवाय प्रश्न कसे सोडवायचे हे कळत नाही.
4.दररोज किमान 1% आपल्यातील चुका सुधारण्यास प्रयत्न करावा.
5.आपल्या जीवनात एक ध्येय ठेवून ते मिळवण्याचा प्रयत्न करावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा